शिवसेना नेत्याविरोधात पुणे येथे बलात्कार आणि गर्भपाताचा गुन्हा नोंद !
असे वासनांध राजकारणी जनतेसमोर काय आदर्श ठेवणार ? अशा नेत्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.
असे वासनांध राजकारणी जनतेसमोर काय आदर्श ठेवणार ? अशा नेत्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.
अलंकारपैकी जे अलंकार असामान्य कलाकुसरीचे, तसेच पुरातन आणि दुर्मिळ असतील, त्याचसमवेत जे अलंकार उत्सवावेळी देवासाठी वापरले जातात, असे अलंकार जतन करून ठेवण्यात येणार असल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी राहिलेले ज्येष्ठ शिवसैनिक सुधीर जोशी यांचे १७ फेब्रुवारी या दिवशी ८१ व्या वर्षी जसलोक रुग्णालयात निधन झाले. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते.
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कुभांड रचल्याचा जबाब या खटल्यातील साक्षीदारांनी न्यायालयात दिला आहे
महाविद्यालयात साजरे होणार्या ‘डे’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करण्याचा विदेशी आस्थापनाचा डाव आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नैतिक अधःपतन होत आहे.
भाजपचे पुणे येथील आमदार श्री. सुनील कांबळे यांनी १२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष तथा प्रवक्ते डॉ. श्रीपाद ढेकणे आणि काही कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते.
कर्नाटकमध्ये महाविद्यालयात हिजाब परिधान करून येण्याला विरोध दर्शवणार्या हिंदु विद्यार्थ्यांना ‘आतंकवादी’ म्हटल्याचे प्रकरण
कोरोना महामारीमुळे १५ फेब्रुवारी या दिवशी श्री मलंगगडावरील वार्षिक यात्रा होऊ शकली नाही; मात्र या उत्सवातील सर्व धार्मिक विधी भावपूर्णरित्या करण्यात आले. हिंदु मंचाच्या वतीने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा उत्सव साजरा करण्यात आला.
श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पुणीत झालेल्या श्रीक्षेत्र सज्जनगड येथे माघ कृष्ण पक्ष प्रतिपदा ते माघ कृष्ण पक्ष दशमी म्हणजे १७ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत श्रीरामदासस्वामी संस्थानच्या वतीने ‘दासनवमी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे
स्वैराचाराचे समर्थन करणार्या ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या विकृतीला नाकारणार्या कर्जतमधील विद्यार्थ्यांची अभिनंदनीय कृती ! या विद्यार्थ्यांचा आदर्श सर्वांनी घेऊन पश्चात्त्यांच्या प्रथा मोडून काढणे आवश्यक आहे.