विशिष्ट देवतांना विशिष्ट प्रकारचे वाहन असण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘हिंदु धर्मातील अनेक देवतांना विशिष्ट प्रकारचे वाहन असते. देवतांना विशिष्ट प्रकारचे वाहन असण्यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
‘हिंदु धर्मातील अनेक देवतांना विशिष्ट प्रकारचे वाहन असते. देवतांना विशिष्ट प्रकारचे वाहन असण्यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
‘हल्लीच्या काळातील स्त्री-पुरुषांमधील प्रेम बहुदा केवळ शारीरिक प्रेम असते. त्यामुळे त्यांना लग्न करायचीही आवश्यकता वाटत नाही आणि त्यांनी लग्न केले, तर ते टिकत नाही. त्यांचे एकमेकांशी पटले नाही, तर ते मानसिक प्रेम नसल्याने जोडीदार बदलत रहातात.
आनंद देती, आनंद देती गुरुदेव । आनंदाचे क्षणमोती उधळती गुरुदेव । डुंबवूनी आनंदसागरी उद्धरिती गुरुदेव । भवसागर पार करविती गुरुदेव ।।
श्री. मनोज खाडये १५.२.२०२२ या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
श्री. वाम्सीकृष्णा गोल्लामुडी यांच्या जीवनातील परात्पर गुरुदेवांच्या कृपेच्या प्रसंगांमधील काही प्रसंग आपण १७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी पाहिले. आज उर्वरित भाग पाहूया.
मी श्रीकृष्णाला कळकळीने प्रार्थना केली आणि प्रथमोपचारवर्गात शिकवल्याप्रमाणे आठवून तशी कृती करायला आरंभ केला. नंतर तिच्यावर छातीदाबप्रथमोपचार हा प्रथमोपचार केल्यानंतर तिचा श्वास चालू झाला.
‘निधीवनात रात्री श्रीकृष्ण रासलीला करतो’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आणि त्या वेळी ‘श्रीकृष्ण माझ्या जवळच आहे’, असे मी अनुभवले.’
‘सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेकाकांचे ‘श्रीकृष्ण’ असे शब्द ऐकताच मला माझ्या बाजूला असलेल्या साहित्यावर अकस्मात् हिरव्या आणि निळ्या या रंगांचे दैवी कण चमकतांना दिसले. मला श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती आली.’