
सध्या चर्चेत असलेल्या ‘हिजाब’ प्रकरणामागे आतंकवादाची पार्श्वभूमी असलेल्या विविध देशद्रोही धर्मांध संघटना, पक्ष आणि साम्यवादी आहेत. ‘पहले हिजाब-फिर किताब’, अशी भित्तीपत्रके महाराष्ट्रात धर्मांध पक्ष आणि संघटना यांनी लावली आहेत. यातून त्यांना ‘पहिले इस्लाम, मग शिक्षण हवे आहे’, हे स्पष्ट होत आहे. ‘हिजाब’चे निमित्त करून सर्वत्र ‘इस्लामीकरण’ करण्याचा प्रयत्न रोखण्यासाठी हिंदूंनी पुढे यायला हवे. आज शाळेतील मुसलमान मुलींना पुढे करून धर्मांध संघटना प्रथम मुलींना ‘हिजाब’, मग ‘बुरखा’ घालून येण्यास सांगतील. नंतर हे शाळांमध्ये नमाजपठण आणि त्यासाठी मशिदीचीही मागणी करतील. शाळांचे इस्लामीकरण करण्याचे हे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे आणि सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !