जोधपूर आणि पाली (राजस्थान) येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात प्रशासनाला देण्यात आले निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पश्चिमी कुप्रथांना युवकांनी बळी पडू नये आणि भारतीय संस्कृतीतील प्रेमाच्या व्यापक स्वरूपाची ओळख युवकांना व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘संस्कृती रक्षण अभियान’ चालवण्यात येते.

(म्हणे) ‘बुरखाबंदी प्रकरणी महाविद्यालयाच्या प्रशासनाला समज द्या !’ – आमदार रईस शेख

महाविद्यालयात हा नियम पूर्वीपासूनच लागू असतांना अद्यापपर्यंत कुणी याला हरकत घेतली नव्हती, मग आताच अशी मागणी का केली जात आहे ? बुरखा घालून मुले या महाविद्यालयातील मुलींना त्रास देत होती, याविषयी रईस शेख का बोलत नाहीत ?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार ! – डॉ. अशोक उईके, आमदार, भाजप

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवरील धर्मांधांच्या अतिक्रमणाचे प्रकरण

माघ एकादशीनिमित्त ३ लाख भाविकांनी घेतले श्रीविठ्ठलाचे दर्शन !

२ वर्षांनंतर वारी भरल्यामुळे भाविकांत उत्साहाचे वातावरण

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव आणि खानापूर येथे निवेदन !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शिरस्तेदार परघी यांना निवेदन देण्यात आले.

एस्.टी. विलीनीकरणाचा उच्चस्तरीय समितीचा अहवाल सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात सादर !

महाराष्ट्र राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या संदर्भातील उच्चस्तरीय समितीचा अहवाल ११ फेब्रुवारी या दिवशी राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केला आहे, अशी  माहिती सरकारी अधिवक्त्यांनी दिली आहे.

वाईन हे मद्य नाही, तर येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चहा-पाण्याऐवजी वाईन द्या !

आघाडी सरकारमधील प्रतिदिन एक मंत्री ‘वाईन हे मद्य नाही’, असे वक्तव्य करत आहे. असे असेल, तर येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सरकारने सर्वांना चहा-पाण्याविना वाईनच द्यावी. या सरकारला जनाची नाही, तर मनाची लाज असेल,…

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे निवेदन दिल्यावर योग्य ती कृती करण्याचे आश्वासन !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यात प्रशासन, लोकप्रतिनिधी, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली. निवेदन देण्यात अनेक ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांचा पुढाकार होता.

शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका !

शिवाजी पार्कची ओळख ‘खेळाचे मैदान’ अशीच रहावी. या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत, तसेच कोणत्याही महनीय व्यक्तीचे स्मारक मैदानातील जागेत बांधण्यात येऊ नये, अशी जनहित याचिका प्रकाश बेलवाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

कोल्हापुरात ‘जयप्रभा स्टुडिओ’ची विक्री झाल्याचा प्रकार उघड : विविध संघटनांचे आंदोलन

कोल्हापुरातील ‘जयप्रभा स्टुडिओ’ची विक्री झाल्याचा प्रकार काल उघडकीस आला. खरेदी करणार्‍यांमध्ये काही राजकीय नेत्यांच्या मुलांची भागीदारी असल्याचे समोर आले आहे. या स्टुडिओत भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याची मागणी होत होती.