
बेळगाव (कर्नाटक) – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शिरस्तेदार परघी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु राष्ट्रसेनेचे श्री. रवि कोकीतकर, श्री. संतोष जाधव, श्री. विनायक हंर्गीगेकर, हमार देश संघटनेचे श्री. व्यंकटेश शिंदे, धर्मप्रेमी श्री. मारुति सुतार, सौ. मिलन पवार, सौ. अक्काताई सुतार, सौ. रूपा लोहार, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे, श्री. हृषिकेश गुर्जर आणि श्री. सुधीर हेरकेर उपस्थित होते.

खानापूर येथे उपतहसीलदार,शिक्षणाधिकारी, तसेच खानापूर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी शरनेश जारळी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषद तालुकाध्यक्ष श्री. गोविंदराव किरमिटे, श्री. विद्यानंद नार्वेकर, श्री. विष्णु बेळगावकर, श्री. मल्लीकार्जुन मुतगी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कोनेरे कुम्रतवाडकर, श्री. संभाजी चव्हाण उपस्थित होते.
देवस्थाने सुरक्षित राखण्यासाठी विश्वस्तांची प्रभावी एकजूट आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष