भारतातील पाकप्रेमी, काश्मीरमधील पाकप्रेमी राजकीय पक्ष अन् त्यांचे नेते यावर काही बोलतील का ? – संपादक

श्रीनगर – पाकव्याप्त काश्मीरमधील ‘जम्मू-कश्मीर नॅशनल इंडिपेंडेंस अलायंस’चे अध्यक्ष महमूद कश्मिरी यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका करतांना, ‘काश्मीरला नष्ट करण्यामागे पाकिस्तानचा हात आहे’, असे म्हटले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
काश्मिरी म्हणाले की, गिलगिट-बाल्टिस्तानमधील लोक गुलाम आहेत. त्यांना बोलण्याचेही स्वातंत्र्य नाही. पाकच्या विरोधात आवाज उठवणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला जातो. अशीच स्थिती बलुचिस्तानमध्येही आहे. पाकमधील लोकांची हीच समस्या आहे.
JKNIA अध्यक्ष महमूद कश्मीरी ने पाकिस्तान के पीएम इमरान खान पर जमकर हमला किया। आरोप लगाया कि कश्मीर को बर्बाद करने के पीछे पाकिस्तान का हाथ है।https://t.co/YpZuxVyjze
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 6, 2022
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
पाकिस्तानातील अंतर्गत अस्थिरता
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी