
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश सरकारने राज्यातील ३ ठिकाणांची नावे पालटण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. त्याला अनुमती देण्यात आली आहे.
मप्र सरकार के नाम बदलने के प्रस्ताव को केंद्र की मंजूरी के बाद अब होशंगाबाद नर्मदापुरम https://t.co/jpXUnt4xoV
— Newslead India (@NewsleadIndia) February 5, 2022
राज्यातील होशंगाबादचे नाव नर्मदापूरम्, शिवपुरीचे नाव कुंडेश्वर धाम आणि कवी माखनलाल चतुर्वेद यांचे जन्मस्थळ बाबईचे नाव माखन नगरी असणार आहे.
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !