शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये धर्माभिमान निर्माण करून आदर्श पिढी उभी करावी ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सध्या कोणत्याही विद्यालयात किंवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये धर्माभिमान निर्माण होत नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण दिल्यास ते देशाचे आणि धर्माचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात.