नैसर्गिक शेतीविषयीच्या तळमळीतून पुणे शहरात गोशाळा उभारणारे बांधकाम व्यावसायिक श्री. राहुल रासने

शहरामध्ये गोमय (देशी गायीचे शेण) आणि गोमूत्र मिळणे अवघड जात होते. पुष्कळ प्रयत्न करून पुण्याबाहेरून शेण, गोमूत्र किंवा जीवामृत मागवावे लागत असे. यावर काहीतरी उपाययोजना करायला हवी, असे नेहमी मनात येत होते….

वर्ष १८९७ मध्ये साथीच्या आजारामुळे जोतिबाची यात्रा बंद केल्याविषयी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा

वर्ष १८९७ मध्ये आलेली ‘ब्युबॉनिक प्लेग’ची महामारी, त्यानंतर वर्ष १९२० मध्ये आलेली ‘प्लेग’ची साथ आणि आता ‘कोरोना’ची साथ, या तिन्ही वेळी देवतांची मंदिरे बंद ठेवण्यात आली.

‘संविधान राजकीय लाभासाठी पालटता येणार नाही’, याविषयीचे अधिवक्ता नानी पालखीवाला यांचे उद्गार आजही तंतोतंत लागू !

‘नानी पालखीवाला हे भारतीय कायदेविश्वातील एक युग होते’, असे म्हटले, तर अयोग्य होणार नाही. इंदिरा गांधींना त्यांच्या हुकूमशाहीची व्याप्ती वाढवायची होती. त्यामुळे त्यांना संविधानात हवे तसे पालट करायचे होते.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १६.१.२०२२

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : २८.१०.२०१८

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

संपूर्ण विश्वामध्ये परिवर्तन होण्यासाठी भारतवर्षच कारणीभूत ठरील !

संपूर्ण विश्वात परिवर्तन करणार्‍या या महापुरुषाचा जन्म भारतातील एका छोट्या गावात झालेला असणे आणि संपूर्ण विश्वात तो नव्याने रचनात्मक पालट करील !

कोरोना आणि अग्निहोत्राची उपयुक्तता !

डॉ. बर्क यांच्यासारखे विदेशी तज्ञ अग्निहोत्रावर संशोधन करून त्याविषयी अभ्यास मांडतात, तसेच कोरोनावर अग्निहोत्र प्रभावी ठरू शकते, असेही सांगतात. अग्निहोत्राचे विविध लाभ सर्वज्ञात आहेत. सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने ठिकठिकाणी अग्निहोत्र होम आयोजित करून त्याविषयी वैज्ञानिक संशोधन करावे.

कोरोनासाठी उपयुक्त औषधे

१. ज्वर अ. ‘बाराक्षार नंबर ११ च्या ४ गोळ्या दिवसातून ३ वेळा द्याव्यात. आ. युपॅटोरियम ३० हे औषध ज्वर अधिक असेल, तर प्रत्येक १ घंट्याने २ थेंब द्यावे आणि ज्वर न्यून झाल्यावर २ थेंब दिवसातून ३ वेळा द्यावे. ही दोन्ही औषधे द्यावीत. २. कोरडा खोकला किंवा घशामध्ये अडकल्याप्रमाणे वाटणे आणि प्रयत्न करूनसुद्धा कफ बाहेर न … Read more

अखिलेश यादव यांना झालेला स्वप्नदृष्टांत !

‘गेल्या ५ वर्षांत अखिलेश यादव यांना कधीही स्वप्नदृष्टांत झाला नाही आणि अचानक निवडणुकीच्या तोंडावरच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नात कसा आला ? ’, असा प्रश्न निश्चितच सामान्यांच्या मनात उपस्थित होत असणार !

भावी पिढीवर सुसंस्कार करणार्‍या सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी २५.१.२०२२ पर्यंत घ्या !

विद्यार्थ्यांच्या मनावर आदर्श विचार आणि उज्ज्वल इतिहास रुजवणारी ही वही घरोघरी पोचायला हवी. याचा प्राथमिक टप्पा म्हणून साधक आणि कृतीशील धर्मप्रेमी यांनी समाजातील घटकांकडून वह्यांची मागणी घेण्यासाठी प्रयत्न करावेत.