१. ज्वर
अ. ‘बाराक्षार नंबर ११ च्या ४ गोळ्या दिवसातून ३ वेळा द्याव्यात.
आ. युपॅटोरियम ३० हे औषध ज्वर अधिक असेल, तर प्रत्येक १ घंट्याने २ थेंब द्यावे आणि ज्वर न्यून झाल्यावर २ थेंब दिवसातून ३ वेळा द्यावे.
ही दोन्ही औषधे द्यावीत.
२. कोरडा खोकला किंवा घशामध्ये अडकल्याप्रमाणे वाटणे आणि प्रयत्न करूनसुद्धा कफ बाहेर न पडणे
ब्रायोनिया ३० आणि अँटीमनी टार्ट ३० यांचे प्रत्येकी २ थेंब प्रत्येक २ घंट्यांनी आलटून-पालटून घ्यावेत.
३. तोंडाला चव नसणे
पल्सेटिला ३० च्या ३ गोळ्या दिवसातून ३ वेळा घ्याव्यात.
४. अतिशय थकवा, काळजी किंवा सतत घोट घोट पाणी पिणे
अर्सेनिक आल्ब ३० चे २ थेंब दिवसातून ३ वेळा घ्यावेत.
५. थकवा, डोळ्यावर झापड येणे, गुंगी, पायात गोळे (पेडगे) येणे
जलसेमियम २०० चे २ थेंब दिवसातून २ वेळा घ्यावेत.
६. ‘ऑक्सिजन’ची मात्रा अल्प झाल्यास
अ. कार्बाेव्हेज २०० चे आरंभी २ थेंब प्रत्येक २ घंट्यांनी आणि नंतर २ थेंब दिवसातून ३ वेळा घ्यावेत.
आ. ॲस्पिडोस्पर्मा Q चे आरंभी १० थेंब १/४ कप पाण्यातून प्रत्येक २ घंट्यांनी आणि नंतर दिवसातून १० थेंब ३ वेळा घ्यावेत.
ही दोन्ही औषधे घ्यावीत.
७. कोरोनानंतर येणारा थकवा
सेलेनियम ३० चे २ थेंब दिवसातून ३ वेळा घ्यावेत.
८. तोंडाला चव आणि वास नसणे
अ. ओपियम ३० चे २ थेंब दिवसातून २ वेळा
आ. हायपेरिकम २०० चे २ थेंब दिवसातून ३ वेळा
इ. काली फॉस ६ x च्या ४ गोळ्या दिवसातून ३ वेळा
वरील तिन्ही औषधे ७ – ८ दिवस घ्यावीत.
९. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
अ. अर्सेनिक आल्ब ३० चे २ थेंब किंवा ३ गोळ्या दिवसातून १ वेळा सलग ३ दिवस मासातून एकदा
आ. इन्फ्लुएंझिनम २०० चे २ थेंब किंवा ३ गोळ्या ८ दिवसांतून १ वेळा
ही दोन्ही औषधे घ्यावीत.
अर्सेनिक आल्ब घेतल्या नंतर २ दिवसा नंतर इन्फ्लुएंझिनम घ्यावे.
१०. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथी औषधे
अ. Ocimum san (तुळस) Q + Tinospora cardifolia (गिलोय) Q + Azadirachita Q ही ३ औषधे एकत्र करून २० थेंब दिवसातून २ वेळा १/४ कप पाण्यातून उपाशीपोटी घ्यावे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून संरक्षण होते.
आ. Nigella sativa Q (काळे जिरे/शहाजिरे) हे बहुतेक सर्व आजारांवर उपयुक्त आहेत. २० थेंब १/४ कप पाण्यातून ३ वेळा घ्यावे. ‘टॉनिक’ म्हणून प्रतिदिन १ वेळा २० थेंब पाण्यातून घ्यावे.
११. उतारवयामध्ये शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त औषधे
अ. कार्बाेव्हेज (Carboveg) 1M चे २ थेंब प्रतिदिन सकाळी घ्यावेत.
आ. जल्सेमियम (Gelsemium) 1M चे २ थेंब प्रत्येक रात्री घ्यावेत.
इ. अश्वगंधा (Ashwgandha) Q चे २० थेंब २ वेळा अर्धा कप पाण्यातून घ्यावेत.
ही तिन्ही औषधे घ्यावीत.
वरील सर्व औषधे उपाशीपोटी किंवा जेवणापूर्वी अर्धा घंटा किंवा जेवणानंतर अर्ध्या घंट्याने घ्यावीत.’
– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे (२९.४.२०२१)