महाराष्ट्र राज्य दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर ?

७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी वाढल्यास दळणवळण बंदीविना पर्याय नाही !

राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळण्यासाठी न्यायालयात याचिका

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ३ वरिष्ठ अधिकार्‍यांची नावे पोलीस महासंचालक पदासाठी शिफारस करण्यात आली आहे; मात्र अद्यापही कायमस्वरूपी पोलीस महासंचालक नेमण्यात आले नसून संजय पांडे महासंचालक पदावर कायम आहेत. 

मकरसंक्रांतीचे वाण देतांना प्लास्टिकमुक्त आणि आरोग्यपूरक वस्तूंचा वापर करण्याचे पुणे जिल्हा परिषदेचे आवाहन !

आरोग्यपूरक आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच केले जाते अन्य धर्मियांच्या वेळी नाही, हे लक्षात येते.

आरोग्य विभाग पेपरफुटीच्या प्रकरणातील बीड जिल्ह्यातील २ शिक्षक निलंबित !

उद्धव नागरगोजे हे बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत आहेत, तर विजय नागरगोजे हे बीड तालुक्यातीलच काकडहिरा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे.

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातून दिल्यास कारवाई ! – मोहन केंबळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, कोल्हापूर

अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकांकडून विविध अन्न व्यावसायिकांची पडताळणी मोहीम राबण्यात येणार !

हिंदूंनो, ‘गड जिहाद’चे षड्यंत्र जाणा !

रायगड जिल्ह्यातील अलीबागजवळ असलेल्या ‘कुलाबा गडा’वर पुरातत्व विभागाच्या कार्यालयाजवळच अनधिकृत थडगे बांधण्यात आले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे गड आणि त्यांचा परिसर कह्यात घेण्यासाठी असे षड्यंत्र चालू असल्याचे समोर येत आहे.

आयुर्वेद : समज आणि गैरसमज

दही हा आयुर्वेदाचा फार मोठा शत्रू आहे, असे अनेकांना वाटते. प्रत्यक्षात मात्र तसे मुळीच नाही. ‘नीट विरजलेले सायीचे दही हे शरिराला स्निग्धता देते, जिभेची चव वाढवते, वात न्यून करते आणि शुक्रधातू वाढवते’, असे आयुर्वेद सांगतो.

राष्ट्रीय नेत्याला अभ्यासहीन आणि हास्यास्पद शब्दप्रयोगाद्वारे संबोधणारे किंवा मनाप्रमाणे वागणारे काँग्रेसी !

‘स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळातील भारताचे नेते म. गांधी यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिले; म्हणून काँग्रेसींनी त्यांना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी दिली. त्या वेळी त्यांनी पुढील सूत्रांचा विचार केला होता का ?

थुंकी जिहाद : हिंदुविरोधी षड्यंत्र !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !