पू. भाऊकाका सांगती गीतेचे ज्ञान सकलांस ।
पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांच्याविषयी कु. प्रियांका माकणीकर यांनी केलेली कविता पुढे दिली आहे.
पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांच्याविषयी कु. प्रियांका माकणीकर यांनी केलेली कविता पुढे दिली आहे.
अल्पसंख्यांकांची ८० टक्के शिष्यवृत्ती मुसलमानांना आणि २० टक्के शिष्यवृत्ती उर्वरित घटकांना मिळावी, यासाठी केरळ सरकारने अध्यादेश काढला.
राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या अस्तित्वावर उठलेल्या ज्वलंत प्रश्नांच्या चर्चेचे व्यासपीठ : चर्चा हिन्दू राष्ट्र की !
वक्फ कायदा : भारतातील भूमी कह्यात घेण्याचे षड्यंत्र !
‘जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण मात्र सध्या इतर देशांकडे पहातो.
युवकांची धर्मरक्षण करण्याविषयीची दिशा सुस्पष्ट होती आणि कुणाकडूनही त्यांना कसलीच अपेक्षा नव्हती. हे सर्व युवक निरपेक्षपणे धर्मरक्षण करण्यास उद्युक्त होते.
म. गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराज यांना अटक केली. परंतु क्रांतीकारक सावरकर यांच्याविषयी अनेकदा आक्षेपार्ह विधाने करण्यात आली; परंतु विधाने करणार्यांच्या विरोधात कधीच कारवाई झालेली नाही.
आयुर्वेदात ‘इक्षुवर्ग’ म्हणजे ऊसापासून बनणार्या पदार्थांच्या गटात साखरेचा समावेश होतो. गुळावर प्रक्रिया करून साखर बनवली जात असल्याचे उल्लेख प्राचीन आयुर्वेदाच्या ग्रंथांत आहेत.
‘३.१.२०२२ या दिवसापासून पौष मास चालू आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
‘काकूंना अनेक शारीरिक अडचणी असूनही त्या तळमळीने सेवा करतात. त्या ‘सनातन प्रभात’ नियतकालिके आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण करतात. त्या शाळांमध्ये जाऊन निवेदने देतात. त्या सर्व सेवा भावपूर्णरित्या करतात.
सनातनच्या आश्रमातून निर्माण होणारी वैश्विक ऊर्जा ब्रह्मांडात विलीन होण्याची प्रक्रिया