
मुंबई – कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वृद्धी होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातील १ ली ते ९ वी आणि ११ वी या इयत्तेचे वर्ग ४ ते ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ १० वी आणि १२ वी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा आणि महाविद्यालय चालू रहाणार आहेत. शाळा बंद असल्या, तरी ‘ऑनलाईन’ शिक्षण चालू रहाणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणार्या शाळांसाठी घेण्यात आला आहे.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !