छत्रपती शिवाजी महाराजांचा अमूल्य ठेवा आणि हिंदवी स्वराज्याचा प्रमुख जलदुर्ग असणार्‍या विजयदुर्ग किल्ल्याकडे होणारे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

शिवरायांनी बांधलेल्या आणि जिंकून घेतलेल्या गडांवर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज उभारण्यास प्रशासनाकडून होणारा अटकाव, यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते कोणते ?

आनंदे रमावे गुरु साधनेत ।

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका पुष्पांजली पाटणकर यांनी श्रीगुरूंना लिहिलेले काव्यरूपी आत्मनिवेदन  येथे प्रसिद्ध करत आहोत. त्यातून त्यांचा श्रीगुरूंप्रतीचा भाव दिसून येतो.

अध्यात्माला नाकारणारा भौतिकतावाद !

आज या भरतखंडाचे राजकीय, सांस्कृतिक आणि बौद्धिक जीवनाचे नियमन करणारा वर्ग विलक्षण ताठरपणे, अभिमानाने, नास्तिक वाद, पाखंडाचा उद्घोष करतो आहे.

भारताच्या महान सुपुत्रांची खरी राष्ट्रवादी नीती समजून न घेता देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांना कारागृहात टाकायला हवे !

राजकीय द्वंद्व, व्यक्तीगत स्वार्थ आणि सत्तालोलुपता यांमुळे राष्ट्रीयत्वाचा गळा घोटत रहाणार आहे का ?’

सकारात्मक, समंजस आणि साधकांचा आधारस्तंभ असलेल्या संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. चैताली डुबे !

संभाजीनगर येथे सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. चैताली डुबे यांची त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

पू. रुक्मिणीआई संत असल्याची त्यांच्या आई-वडिलांना झालेली जाणीव, पू. रुक्मिणीआईंचा देहत्याग आणि प.पू. भगवानदास महाराज अन् पू. रुक्मिणीआई यांनी हिंदु धर्माच्या संस्थापनेसाठी केलेली प्रार्थना !

आज या लेखमालेचा अंतिम भाग पाहूया . . .

साधकांनो, एखाद्या कृतीत चूक झाली नसल्यास क्षमायाचना करण्याऐवजी, ती कृती अजून चांगल्या प्रकारे करवून घेण्यासाठी देवाला प्रार्थना करा !

‘‘ज्या वेळी चूक होते, तेव्हाच क्षमायाचना करावी. चूक झाली नसेल, तर उगाच क्षमा मागितल्यास त्याला काही अर्थ रहात नाही. जेव्हा चूक होत नाही, तेव्हा देवाला प्रार्थना करावी, ‘देवा तूच अजून चांगले करवून घे.’’

साधिकेला परात्पर गुरु डॉक्टरांची पुष्कळ आठवण येऊन त्यांच्या भेटीचा विषय निघाल्यावर ‘स्वतःचे साधनेचे प्रयत्न अल्प होत आहेत’, अशी जाणीव होऊ लागणे

‘ओढ असली पाहिजे. तळमळ असली पाहिजे, ती देव भेटावा, याची नाही; तर स्वतःची साधना नीट होण्याची असली पाहिजे !’

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. श्रीवत्स विक्रम घोडके (वय २ वर्षे) !

कु. श्रीवत्स घोडके याचे आई-वडील यांना आलेल्या अनुभूती आणि श्रीववत्सची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या साधकाची त्यांच्याशी झालेली भावस्पर्शी प्रथम भेट आणि अनुभवलेली त्यांची प्रीती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेले साधक व त्यांना अनुभवलेले गुरुदेवांचे प्रथम दर्शन आणि त्यांची अनुभवलेली प्रीती यांविषयी येथे देत आहे.