‘आज या भरतखंडाचे राजकीय, सांस्कृतिक आणि बौद्धिक जीवनाचे नियमन करणारा वर्ग विलक्षण ताठरपणे, अभिमानाने, नास्तिक वाद, पाखंडाचा उद्घोष करतो आहे. आज भरतखंडाचा जो अभिमान आहे, तो सर्वधर्मसमभाव (Secular) आहे, जडवादी आहे, इहवादी (भौतिकवादी) आहे. हा जो इहवाद आहे, हा अध्यात्माला (spiritual) सर्वथा नाकारणारा आहे. तो सांप्रदायिकतेपेक्षा अध्यात्मविरोधी अधिक आहे.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, जानेवारी २०२०)