तुळशीचे महत्त्व आणि उपयुक्तता
‘तुळस धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानव जीवनासाठी सर्व प्रकारे कल्याणकारी आहे; म्हणून प्रत्येक सुसंस्कृत कुटुंबात तुळशीचे रोप अवश्य दिसून येते. पूर्वी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असायचे.
‘तुळस धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानव जीवनासाठी सर्व प्रकारे कल्याणकारी आहे; म्हणून प्रत्येक सुसंस्कृत कुटुंबात तुळशीचे रोप अवश्य दिसून येते. पूर्वी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असायचे.
मोगल काळात तोडल्या गेलेल्या लक्षावधी मूर्ती, मंदिरे, तसेच कोट्यवधी निष्पाप आणि निर्दाेष हिंदूंचा भयानक नरसंहार अन् धर्मांतर हा आमची निष्क्रीयता अन् नपुंसकता यांचाच परिणाम होता.’
‘मार्गशीर्ष मास ५.१२.२०२१ या दिवसापासून चालू आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मसंवाद
राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या अस्तित्वावर उठलेल्या ज्वलंत प्रश्नांच्या चर्चेचे व्यासपीठ : चर्चा हिन्दू राष्ट्र की !
‘एका भक्ताने ३० वर्षांत १३ कोटी रामनामाचा जप केला, तरी त्याला श्रीरामाचे दर्शन झाले नाही. त्याचे कारण वरीलप्रमाणे आहे. यातून हे शिकायला मिळते की, सकाम प्रार्थना स्वेच्छेच्या अंतर्गत येत असल्याने ती केली की, हानी होते, म्हणून ती करू नये.’
त्या सेवा स्थिर राहून करत होत्या. आमच्या सेवेला उशिरा प्रारंभ झाला, तरी ठरलेल्या वेळेत सर्व जेवण तयार होते.
‘प.पू. दास महाराज यांचे बालपण पाहात आहोत, आजच्या अंकात त्यांचे बालपणीचे सात्त्विक खेळ, त्यांचे आध्यात्मिक वैशिष्ट्य’ यांविषयी पाहूया.
‘वर्ष २०२० ते २०२१ या कालावधीत आमचे वडील आणि आई यांच्यात झालेले पालट येथे देत आहोत.
उद्या मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमीला श्रीमती श्यामला देशमुख यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने श्रीमती देशमुख यांच्या नातेवाइकांना जाणवलेली सूत्रे . . .