अपहारात सहभागी असणार्या संबंधितांवर सरकारने कोणती कारवाई केली ?
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरण
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरण
मुंबई ते नवी मुंबई जलप्रवासी वाहतुकीचे (वॉटर टॅक्सी) काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसणार असून जनतेच्या वेळेचीही बचत होणार आहे
१७ अवैध ‘ऑनलाईन’ लॉटरी चालवणार्या ५ जणांच्या टोळीला पोलिसांनी दादर येथून अटक केली आहे. आंचल चौरसिया, त्याचे वडील रमेश चौरसिया, रविकुमार घोशिकुडा, मनमोहनसिंह शेखावर, कमलेश सांकला, कौशल पांडे, राजा मुन्ना यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच दत्त उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना कळावे, यासाठी ‘ऑनलाईन’ व्याख्याने, सामूहिक नामजप, फलकप्रसिद्धी, सोशल मिडीया आदी माध्यमांतून ठाणे जिल्ह्यात लोकांचे प्रबोधन करण्यात आले
विविध समाजातील सुमारे १० सहस्रांहून अधिक जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला असून तशी ऑनलाईन नोंदणीही त्यांनी केली आहे. त्या सर्वांना नंदुरबार येथे २६ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता होणार्या बौद्ध धम्म परिषदेत दीक्षा दिली जाणार आहे
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत किल्ले श्री सांकशी गडावरील पाण्याची टाकी, तसेच गडाच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली. १८ युवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
दोन विभागांमध्ये समन्वय नसल्याने कसा आर्थिक भुर्दंड पडतो ? याचे हे उत्तम उदाहरण. याच्याशी संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. आर्थिक हानी टाळण्यासाठी २ विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.
हिंदूंमध्ये धर्माभिमान वाढत असल्याने आता साहजिकच राजा बनू पहाणार्यांनाही हिंदु धर्माच्या महतीपुढे झुकावे लागत आहे. हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेपूर्वीचा हा संधीकाळ आहे आणि त्यानुसार अधिकाधिक हिंदूंचा धर्माचरणाकडे कल वाढला आहे. त्यामुळे ‘धार्मिक ग्रंथांची वाढती मागणी’, हा या आध्यात्मिक क्रांतीचाच एक भाग म्हणावा लागेल !
काही ठिकाणी तर शेतकरी स्वत: रोहित्रावर चढून वीजपुरवठा सुरळीत करतात. यावर उपाय म्हणजे शेतकर्यांची मानसिकता पालटणे आवश्यक आहे. अडचण असणार्यांनी अडचण मांडावी; परंतु कारण नसतांना वेठीस धरण्याचा भाग बंद व्हायला हवा.
केरळ राज्याच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आघाडी सरकारमधील क्रीडा, वक्फ आणि हज यात्रा यांचे मंत्री व्ही. अब्दुरहिमन हे सरकारी खर्चातून वैद्यकीय कारणांसाठी २० दिवसांसाठी अमेरिकेला जाणार आहेत.