परीक्षा घेण्याचीच परीक्षा !
परीक्षेचे पेपर फोडणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्याला आळा घालणे आवश्यक !
परीक्षेचे पेपर फोडणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्याला आळा घालणे आवश्यक !
रांची (झारखंड) येथे विहिंपचे पदाधिकारी मुकेश सोनी यांच्या हत्येच्या प्रकरणी खलारी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरीद आलम हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सोनी यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
‘हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. या प्रयत्नांना हिंदूंनी जागृत राहून वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.’
भारतामध्ये काही दशकांपूर्वीपर्यंत तांब्याच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता; मात्र आता अन्य हलक्या धातूंचा वापर केला जात आहे. ॲल्युमिनियम आदी धातूंमुळे शरिराला अपाय होतो, असेही समोर आले आहे.
अमेरिका आणि युरोप या दोन्ही ठिकाणी कोरोनामुळे हाहाःकार उडाला आहे. त्यासाठी ते सध्या चीनला सतत धमक्या आणि चेतावणी देत आहेत. आगामी संकट ओळखून चीनही स्वतःची सिद्धता करत आहे; परंतु हा तणाव जगाला तिसर्या महायुद्धाच्या खाईत लोटू शकतो.
‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त सुभाष पाळेकर यांनी ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्र’ शोधून काढले. या शेतीतंत्रात ‘जिवामृत’ नामक पदार्थाचा वापर केला जातो. याविषयी आजच्या लेखात माहिती करून घेऊया.
घटस्फोटांचे प्रमाण न्यूनतम असणार्या पहिल्या दहा देशांची नावे पाहिली, तर हे सर्व देश आर्थिकदृष्ट्या कमी प्रगत आहेत. प्रगत देशांतील विकासाचा केंद्रबिंदू आर्थिक असल्याने, तेथे संस्कृती, कुटुंबपद्धत यांचे स्थान दुय्यम असते. पर्यायाने तेथे स्वैराचार अधिक वाढतो.
गोव्यातील सत्ताप्राप्तीसाठी सवंग घोषणा करून मतदारांना भुलवणार्या सर्वपक्षीय राजकारण्यांनी गोव्याचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करण्यासाठी कृतीशील प्रयत्न करावेत, अशी धर्मप्रेमी गोमंतकियांची अपेक्षा आहे !
‘सनातन संस्थेचे ग्रंथ हे कलियुगातील पाचवा वेद आहेत. या ग्रंथांमध्ये पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नसलेले ईश्वरी ज्ञान आहे. त्यामुळे सनातनची ग्रंथसंपदा अनमोल आहे. यांतील काही ग्रंथांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, सात्त्विक आहाराचे महत्त्व, असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम आणि आधुनिक आहाराचे तोटे आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.