योग्य आहाराद्वारे सात्त्विकतेसह आरोग्यही मिळवा !
मनुष्याचे जीवन आनंदी होऊन त्याला ईश्वरप्राप्ती होण्यासाठी हिंदु धर्मात आचार सांगितले आहेत. पाश्चात्त्य प्रथांच्या प्रभावामुळे हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अध:पतन होत आहे. आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, सात्त्विक आहाराचे महत्त्व, असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम आणि आधुनिक आहाराचे तोटे आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे. ॐ
१. सात्त्विक आहाराचे महत्त्व
१. आहाराचे प्रकार आणि शरिरावर होणारे परिणाम
२. शाकाहार म्हणजे धर्मपालन असण्याचे कारण
३. शाकाहार करण्यावरील टीकेचे खंडण
४. गर्भवतीला सात्त्विक आहारामुळे होणारे लाभ
२. असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम
१. मनुष्याने मांसाहार करणे वर्ज्य असण्याची कारणे
२. जगातील सर्व धर्मांनी केलेला मद्यपानाचा निषेध
३. मद्यसेवनामुळे होणारे वाईट शक्तींचे त्रास
४. विषाक्त आहाराचे दुष्परिणाम व त्यांवरील उपाय
३. आहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र
एका वेळी आहार किती सेवन करावा, उष्टे अन्न का खाऊ नये, ग्रहणकाळात अन्नसेवन का करू नये, दुसर्याने अधर्माने वागून मिळवलेले अन्न का खाऊ नये आदींविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !
४. आधुनिक आहाराचे तोटे
चहा, कॉफी आदींचे दुष्परिणाम, उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने वाईट शक्तींमुळे होणारे त्रास आणि खाण्याच्या आवडीनिवडीवर विजय कसा मिळवावा आदींविषयी मार्गदर्शनपर ग्रंथ !
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७