‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने दीपावली स्नेह-मीलन कार्यक्रम पार पडला !
बेळगाव, १७ डिसेंबर (वार्ता.) – सध्या ‘हलाल सर्टिफिकेट’ नावाची एक नवीन समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून यातून निर्माण झालेला पैसा भारतात गुन्हे घडवण्यासाठी वापरला जात आहे. यासाठी ‘हलाल’चा शिक्का असणारी उत्पादने खरेदी करू नका आणि ‘हलाल’चा शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घाला, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर यांनी केले.
अवश्य पहा : ‘हलाल सर्टिफिकेशन’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या कार्यक्रमाचा video पहा…(सौजन्य : हिंदु जनजागृती समिती) |
याप्रसंगी बांधकाम व्यावसायिक आणि ‘आमंत्रण डेव्हलपर’चे संचालक श्री. सचिन कल्लिमनी, लेखा परीक्षक श्री. सुनील भिडे उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ श्री. विनायक मोरे यांनी सादर केलेल्या गीताने करण्यात आला. ‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने श्री. महेश बेटगिरी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल मुळगुंद यानी केले, तर आभार प्रदर्शन श्री. सतीश उंडाळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री संदीप भिडे, व्यंकटेश शिंदे, पृथ्वीराज काकतकर, मल्लिकार्जुन कोकणी, लक्ष्मीकांत कोटगी, उमेश नायक, विजयकुमार, राजाराम कुडतुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन