वर्ष २०२०-२१ मध्ये अशासकीय संस्थांना परदेशातून निधी हस्तांतरित करण्यात मोठी घट ! – केंद्र सरकारची संसदेत माहिती
‘परदेशी योगदान (नियमन) सुधारणा कायदा, २०२०’ हा संसदेने लागू केला होता. याद्वारे विदेशी योगदानाचे हस्तांतरण प्रतिबंधित करण्यात आले आहे.
‘परदेशी योगदान (नियमन) सुधारणा कायदा, २०२०’ हा संसदेने लागू केला होता. याद्वारे विदेशी योगदानाचे हस्तांतरण प्रतिबंधित करण्यात आले आहे.
अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासनाला अतीक्रमण झालेले दिसत नाही कि चिरेखाण व्यावसायिकांशी प्रशासनातील संबंधितांचे आर्थिक लागेबांधे आहेत ?
ओबीसीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्याने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ‘ओबीसी’च्या जागा वगळता उर्वरित जागांवर निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत, तर ‘ओबीसी’साठी आरक्षित प्रभागातील निवडणूक स्थगित केली आहे.
‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
असिमानंद पुढे म्हणाले की, या देशातील काही निधर्मी लोकच या देशाची खरी समस्या आहेत, हे आता हिंदूंना हळूहळू समजू लागले आहे. एक दिवस सर्व हिंदूंना हे समजले, तर देशातील अनेक समस्या समाप्त होतील.
आरोपपत्र समयमर्यादेमध्ये प्रविष्ट न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने भारद्वाज यांना जामीन दिला आहे.
कृपाशंकर सिंग म्हणाले, ‘‘१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच सौंदर्यीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ७ वर्षांत अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत.
एम्आयडीसीसह कोपरखैरणे, नेरूळ आणि शिरवणे येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी ६ घंट्यांचा अवधी लागला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था यांची विदारक स्थिती ‘प्रजा फाऊंडेशन’कडून पत्रकार परिषदेत उघड ! वर्ष २०२० मधील सर्वाधिक ५८ टक्के बलात्कार बालकांवर !
८ डिसेंबर या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ग्रामस्थ मंडळाच्या वतीने काढण्यात येणार्या हरिनाम दिंडीचे प्रतीवर्षीप्रमाणे आगमन झाले.