हिवाळी अधिवेशन मुंबईत; कामकाज केवळ ५ दिवसच चालणार !
२९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
२९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
प्रत्येक कोविड केंद्राचे लेखा परीक्षण (ऑडिट) करण्यात येणार आहे. संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी मुखपट्टीचा वापर न करणार्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दिवसाला २५ सहस्र जणांवर कारवाई करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.
या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘देशभरातील आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी आणि त्यांच्या संपर्कातील प्रवासी यांना शोधणे सोपे जाईल’, असे मत व्यक्त केले.
वर्ष २०१४-१५ पासून नांदेड विभागातील २० साखर कारखाने हे शेतकर्यांना टप्प्याटप्प्याने ‘एफ्.आर्.पी.’ची रक्कम देत होते; मात्र स्वतःच्या सोयीनुसार रक्कम देतांना त्यांना विलंब व्याजाचा विसर पडला.
सध्या तरी पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील ‘जम्बो कोविड सेंटर’ चालूच राहील आणि ३१ डिसेंबरला आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे सांगितले.
गुटखा तस्करीची माहिती मिळताच पोलिसांनी पथक सिद्ध करून शेंद्रेजवळ सापळा रचला आणि धाड टाकली.
मंदिरांच्या रक्षणासाठी ‘मंदिरे राष्ट्राची आधारशीला असतात’ हे सार्थ ठरवणारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे !
पिस्तूल विक्रीसाठी २ जण येतात म्हणजे त्यांचा व्यवसायच आहे, हे लक्षात येते. पोलिसांनी याची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक आहे.
आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार्या समाजातील लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !
संपूर्ण पुणे जिल्ह्याची १०० टक्के निर्बंधमुक्तीकडे वाटचाल चालू आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.