सातारा, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – ढेबेवाडी वन्यजीव क्षेत्रातील पांढरपाणी येथील वन्यजीव विभागाच्या कुटीत वनरक्षक अवधूत सुभाष पिसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. (आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार्या समाजातील लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! – संपादक)