
तुम्ही कुटुंबातील एकाही सदस्याला पालटू शकत नाही; पण तुम्ही स्वतःला पालटू शकता. सगळ्या जगाला झाकणे अशक्य आहे. मंदिर आणि सत्संग येथून जेव्हा तुम्ही घरी येता, तेव्हा तुमच्या पत्नीला वाटले पाहिजे की, आज यांचे (पतीचे) काही वेगळेच रूप आहे.
(साभार : साप्ताहिक ‘जय हनुमान’, २१.४.२०१८)
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे
प्रामाणिक प्रयत्न करतो तो शिष्य !
‘गुरूंच्या संकल्पाने शिष्याची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !
भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती असणे