स्वतः आनंदी राहून साधकांना आनंद देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. सुरेखा आचार्य !

कु. सुरेखा आचार्य

१. आनंदी

‘कु. सुरेखाताईंना कितीही त्रास झाला, तरी त्या आनंदी राहून साधकांना आनंद देतात. त्यांचे कौतुक करावे, तेवढे अल्पच आहे.

२. प्रेमभाव

अ. त्या सर्वांची प्रेमाने विचारपूस करतात.

आ. त्या साधकांना त्यांच्या प्रकृतीनुसार सेवा देतात.

३. गुरुदेवांवर अढळ श्रद्धा असणे

त्या गुरुदेवांवर अढळ श्रद्धा ठेवून नोकरी, घरदार आणि मन यांचा त्याग करून आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करत आहेत.’

– सौ. मंगल परशुराम खटावकर, मिरज (सप्टेंबर २०२०)