राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा !
राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये हिंदूंचे देवघर बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयातून या संदर्भात आदेश देण्यात आला आहे.
राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये हिंदूंचे देवघर बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयातून या संदर्भात आदेश देण्यात आला आहे.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
जेव्हा संतांना ‘या भूतलावर आता अधिक करण्यासारखे किंवा मिळवण्यासारखे काही उरलेले नाही’, याची जाणीव होऊ लागते, तेव्हा त्यांना या जगातून पुढील लोकांत जाण्याची ओढ लागते. त्यामुळे ते समाधी घेतात.’
श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये पुष्कळ प्रमाणात मारक तत्त्व कार्यरत होणे
पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) यांनी देहत्याग केला. त्यांच्या सहवासात आलेल्या साधकांनी केलेले त्यांचे गुणवर्णन आणि त्यांना पू. भावेकाकांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
व्यष्टी साधनेच्या आढाव्यात स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू सहजतेने सांगणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून काकूंना प्रारब्ध सहन करण्यासाठी प्रचंड शक्ती मिळत आहे’, असे वाटणे
‘काकूंचा लिंगदेह सूक्ष्मातून आलेल्या विष्णुदासांच्या कवचामध्ये पुढच्या लोकांत मार्गस्थ झाला’, असे मला जाणवले.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वेगवेगळ्या देशांतील माती आणि पाणी यांचे वैज्ञानिक परीक्षण केल्याचे वृत्त आले होते. ते वाचल्यावर ‘देवाने आपल्याला या देवभूमीत जन्म दिला. इतके पवित्र वातावरण दिले’, याची जाणीव होऊन भारतभूमीविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
साधनेमुळे माझ्यात झालेले पालट आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना म्हणून सतारवादन करतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.