…अन्यथा बेवारस वाहनांचा लिलाव करणार ! – भगवान निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातारा शहर पोलीस ठाणे
नागरिकांनी पोलीस ठाण्यात येऊन पहाणी करून वाहनाची ओळख पटवून वाहन घेऊन जावे. अन्यथा वाहन बेवारस समजून त्यांचा शासकीय नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येईल, अशी माहिती सातारा शहर पोलिसांनी दिली.