शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा (डोस) ४२ दिवसांत मिळणार

१० आणि ११ सप्टेंबरला श्री गणेशचतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने हे दोन दिवस लसीकरण बंद असेल. लसीकरण पुन्हा १२ सप्टेंबरला चालू होईल, अशी माहिती डॉ. नेत्रावळकर यांनी दिली. 

कळवा (ठाणे) येथील घोलाईनगर भागात पुन्हा भूस्खलन !

ठाणे जिल्ह्यात ३१ ऑगस्ट या दिवशी संततधार पडलेल्या पावसामुळे कळवा येथील घोलाईनगर भागातील जीवन खोल चाळ येथे १ सप्टेंबरच्या पहटे ३ वाजताच्या सुमारास भूस्खलन झाले.

धार्मिक वृत्ती काही नास्तिक लोकांना पटली नसल्याने त्यांनी खंडणी मागितल्याचा भोसले यांचा दावा !

सोलापूर येथील मनोहरमामा भोसले यांच्याविरुद्ध केलेल्या आरोपांचे पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन खंडण

नेरूळसह ऐरोली रुग्णालयाचा प्राणवायू साठा ८० टन करणार ! – नवी मुंबई महापालिका आयुक्त

रुग्णालयांमध्ये ८० खाटा लहान मुलांसाठी राखीव

रात्रभर ५ फूट पुराच्या पाण्यात वहात असलेल्या ‘श्रीमद्भगवद्गीता’ ग्रंथाची सर्व पाने कोरडी

पाथर्डी (जिल्हा नगर) तालुक्यातील आश्चर्यकारक घटना

श्रीराम मंदिराजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याचा जळगाव महानगरपालिकेचा धर्मद्रोही निर्णय !

सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी जळगाव महानगरपालिकेला दुसरी जागा मिळाली नाही का ? अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांजवळ शौचालय बांधण्याचे धारिष्ट्य पालिकेने दाखवले असते का ?

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ३ महाविद्यालयांचे इरादापत्र उच्च न्यायालयात रहित !

जिल्ह्यातील एकूण ६ शैक्षणिक संस्थांना नव्या महाविद्यालयांसाठी राज्यशासनाने दिलेले इरादापत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने रहित केले आहे.

‘जागतिक’ हिंदुत्वाला संपवण्याचा डाव !

गेल्या साधारण ३ आठवड्यांपासून ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या नावाने जागतिक (?) स्तरावर आयोजित एका कार्यक्रमाचा प्रचार करण्यात येत आहे. या माध्यमातून ‘हिंदुत्व’ हा जगाला धोका आहे’, असे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गणेशोत्सवाच्या काळात वारसा हक्क प्रकरणी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करा ! – उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर यांची तहसीलदारांना सूचना

श्री गणेशचतुर्थीनिमित्त असंख्य खातेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात. या कालावधीत विशेष गोष्ट म्हणून वारस तपास नोंदीचे शिबिर आयोजन करून आणि त्याविषयी आवश्यक ती प्रचार अन् प्रसिद्धी करून गावपातळीवर कार्यवाही करावी ….