हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी नागरिक यांनी मागील वर्षी केलेल्या विरोधाची नोंद घेऊन श्री गणेशमूर्ती एकत्रित न करण्याचा चिपळूण नगर परिषदेचा निर्णय !
नगर परिषदेने ‘विसर्जनासाठी श्री गणेशमूर्ती एकत्रित करण्याकरता मागील वर्षी वापरलेल्या कचरा वाहतुकीसाठीच्या गाड्या वापरल्या’, ही स्वत:ची चूक सुधारत यावर्षी श्री गणेशमूर्ती एकत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे.