आजचा वाढदिवस

भाद्रपद शुक्ल पक्ष पंचमी (११.९.२०२१) या दिवशी पुणे येथील कु. तन्मयी पुष्कर महाकाळ हिचा दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. तन्मयी पुष्कर महाकाळ

कु. तन्मयी पुष्कर महाकाळ हिला दुसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !