कोरोनाविषयीचे नियम पाळून दहीहंडी उत्सव साजरा करण्याला अनुमती द्यावी ! – आशिष शेलार, भाजप

आशिष शेलार म्हणाले, ‘‘कोरोनाचे नियम पाळून उत्सवाला अनुमती देण्याची विनंती गोविंदा पथकाकडून करण्यात आली होती; मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही विनंती नाकारली. यातून महाविकास आघाडी सरकार तालिबानी संस्कृतीचा परिचय देत आहे का ?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे आणि नंतर त्यांना झालेल्या अटकेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद

जिल्ह्यात तणावाचे वातावरण

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात अटक केलेले संशयित गणेश मिस्कीन यांना ‘वेरिकोज व्हेन’साठी उपचार मिळावेत ! – जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्याकडे आवेदन

यावर पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार आहे.

मराठवाडा विद्यापिठातील ११ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांअभावी कायमस्वरूपी बंद !

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या ५ शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अल्प प्रवेश झालेले अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी विभाग प्रमुखांनी यापूर्वी अनुमती दिल्याने व्यवस्थापन परिषदेत ११ अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आसगाववासियांच्या मोर्च्यानंतर स्थानिक पंचायतीने श्री दत्तात्रेय देवस्थानच्या झर्‍याजवळील बांधकाम बंद ठेवण्याचा दिला आदेश !

आसगाव येथील श्री दत्तात्रेय देवस्थानच्या झर्‍याच्या शेजारी एका बांधकाम प्रकल्पाचे काम चालू आहे. हे नैसर्गिक झर्‍याचे पाणी मंदिरात श्रींच्या पूजनासाठी वापरले जाते.

पत्नीचा छळ करणारा अद्यापही मनसेच्या शहर अध्यक्षपदी कायम !

मनसेचे अध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी त्यांच्या विरुद्ध मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याकडे तक्रार करून ‘न्याय मिळावा’, अशी मागणी केली आहे.

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येतांना लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता नाही ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या नागरिकांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीची आवश्यकता नाही.

सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच !

नवीन नियमानुसार नगरपालिकांच्या निवडणुका ‘एक प्रभाग एक उमेदवार’ या पद्धतीनुसार होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकार्‍यांना प्रारूप प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत.

सनातनची साधिका कु. प्रज्ञा रवींद्र कुंभारला ‘एन्.एम्.एम्.एस्.’ परीक्षेमध्ये मिळाली शिष्यवृत्ती !

सनातनची जुळेवाडी येथील साधिका कु. प्रज्ञा रवींद्र कुंभार (वय १४ वर्षे) महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने घेतलेल्या ‘एन्.एम्.एम्.एस्.’ परीक्षेमध्ये २०० पैकी १०९ गुण मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे.

नेहमी पाणी सर्वांना मिळायला हवे !

२१ ते २४ जुलै २०२१ या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथे अतीवृष्टीसदृश्य पाऊस झाला. या आपत्तीमुळे आलेल्या महापुराने महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत ४ लाख २१ सहस्र हेक्टर क्षेत्र बाधित झाले.