‘आयुर्वेद मंडळा’कडून कोरोनाविषयक लहान मुलांसाठी उपयुक्त असलेली मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध

कोरोना महामारीच्या काळात अनेक मुले कायम घरातच असल्याने त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुलांशी संवाद कसा साधावा ? त्यांचा आहार कसा असावा ? मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणती औषधे घेता येतील ?…

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवरील बंदीच्या आदेशाचे कठोरतेने पालन करा !

राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवरील बंदीच्या आदेशाचे कठोरतेने पालन करण्याची मागणी येथील पारंपरिक श्री गणेशमूर्तीकारांनी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन् पिल्लई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

स्थलांतर ‘जिहाद’ ?

तालिबान्यांच्या कारवायांमुळे अफगाणिस्तानातील लक्षावधी लोक आज अन्य देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी पलायन करत आहेत. दोन दशकांआधी तालिबान्यांकडून ‘शरीयत’च्या आधारावर अत्याचार केल्याच्या जखमा अजूनही ताज्या असल्याचा दाखला देत हा सर्व खटाटोप होत असल्याचे बोलले जात आहे.

जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.)

सनातन धर्माने कर्माने महान बनण्याचा आणि होण्याचा सिद्धांत दिला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

आपत्काळात बाह्य शत्रूचे आक्रमण, अंतर्गत बंडाळी, भ्रष्ट प्रशासन, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे शासनकर्ते, अशा विविध घटकांमुळे शासनाकडून कोणतेही साहाय्य मिळणार नाही. या परिस्थितीत केवळ देवच वाचवू शकतो…

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयातून अन्य राज्यांनी बोध घ्यावा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

आसाममधील मंदिरांच्या पुजार्‍यांना कोरोना साहाय्य निधी म्हणून १५ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देण्याच्या निर्णयाचे स्वागत !

तपोभूमी, कुंडई (गोवा) येथील धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांची अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीला भेट

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिर उभारण्याचे कार्य चालू आहे. या ठिकाणी कुंडई, गोवा येथील श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पिठाधीश्वर तथा आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी नुकतीच भेट दिली.

अलाहाबाद आणि उत्तराखंड ही उच्च न्यायालये विवेकाचा वापर न करता आदेश देत आहेत ! – सर्वोच्च न्यायालय

एका खुनाच्या प्रकरणात प्रविष्ट करण्यात आलेला प्रथमदर्शी अहवाल (एफ्.आय.आर्.) उत्तराखंड उच्च न्यायालयाने रहित केला. या आदेशाच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने हे मतप्रदर्शन केले.

श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे २ आतंकवादी ठार

राजकीय नेते आणि नागरिक यांच्या हत्यांमध्ये सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या अब्बास शेख आणि साकिब मंजूर या २ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी चकमकीत ठार केले.

‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या वतीने चालू असलेल्या अवैध मनकर्णिका कुंडाच्या उत्खनन प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार पुरातत्वाचे संकेत भंग न करता जतन आणि संवर्धन करा !

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन