सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी असा प्रयत्न करावा !

आम्ही राज्यातील मंदिरांचे सरकारीकरण होऊ देणार नाही. आम्ही आंदोलन करू, अशी चेतावणी श्री राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंह मकराना यांनी राज्यातील काँग्रेस सरकारला दिली.

जोपर्यंत भ्रष्टाचार, लव्ह जिहाद, राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम यांच्यासमोर आपण हिंदू झुकलेले असू तोपर्यंत चीनच काय; पण छोटा पाकिस्तान आणि जिहादी हेही भारताला धमकावणारच !

‘आपल्या भ्रमणभाषमध्ये ज्या वस्तू आहेत, त्या चीनमधून येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून रहावे लागणार, तोपर्यंत चीनपुढे झुकावे लागेल.’ – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक.  

२१ व्या शतकातील शिक्षण, समाज आणि राष्ट्र

‘आजचे जग सर्वार्थाने सुखी व्हावे, एवढे संचित त्यांच्या संग्रही आहे; पण त्याच्या सुखाला सर्व बाजूंनी ओहोटी लागली आहे. म. गांधी यांनी याला कारणीभूत असणारी काही कारणे सांगितली आहेत. त्यांना ते ‘सप्त सामाजिक पातकांचे तत्त्वज्ञान’ म्हणत.

… तर सरकार हिंदूंच्या सणांच्या विरोधात असल्याचा संशय बळावेल ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

‘‘राज्यात मंदिरे उघडण्याची मागणी सातत्याने जनतेकडून होत असून महाराष्ट्रातील देव-दैवत कुलुपात आहेत. त्यामुळे मंदिराबाहेर असणारे छोटे व्यवसाय बंद असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

आदर्श व्यवस्थेसाठी प्रत्येकाने जागरूक राहून संविधानिक मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, समन्वयक, ‘सुराज्य अभियान’, हिंदु जनजागृती समिती

भारतात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळी असलेली आदर्श व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.

आज भारतात शब्दांचा भावार्थ पालटतो आहे ।

राजद्रोही म्हणजे राष्ट्रभक्त आणि राष्ट्रभक्तांना राजद्रोही ठरवणे ।
साहाय्य करणार्‍याला हाकलून देणे, पीडा देणार्‍याचा सन्मान करणे ।। १ ।।

प्रवचनकारांना अपकीर्त करण्याच्या हेतूने त्यांचा भ्रमणभाष क्रमांक अश्लील गोष्टीसाठी संपर्क म्हणून सार्वजनिक ठिकाणी लिहिणारे हिंदुद्वेष्टे अन्य धर्मीय !

‘एका जिल्ह्यात एका मंदिराच्या शेजारील फलकावर २ भ्रमणभाष क्रमांक आणि एका गाडीचा क्रमांक लिहिण्यात आला आहे. त्यावर ‘या क्रमांकावर संपर्क केल्यास तुम्हाला आवश्यक गाडी आणि बाई कुठे मिळू शकते, ते कळेल’, असे लिहिण्यात आले होते.’’

‘पर्यावरण पूरक गणेशोत्सव : दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवाद अवश्य पहा !

पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा ?, तसेच त्यामागील दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र जाणून घेण्यासाठी २५ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवाद अवश्य पहा.  

सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि संतांच्या अनुभूतींच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !

‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत.

‘यू.ए.एस्.’ या यंत्राद्वारे केवळ व्यक्तीतील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा मोजता येणे; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या उपायपद्धतीत ऊर्जा मोजण्यासमवेतच नकारात्मक ऊर्जा नष्ट करता येणे

‘यू.ए.एस्.’ हे यंत्र ऊर्जेची कक्षा मोजू शकते; मात्र त्याला उपाय करता येत नाहीत.