
‘आपत्काळात बाह्य शत्रूचे आक्रमण, अंतर्गत बंडाळी (गोंधळ, अराजकता), भ्रष्ट प्रशासन, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे शासनकर्ते, अशा विविध घटकांमुळे शासनाकडून कोणतेही साहाय्य मिळणार नाही. या परिस्थितीत केवळ देवच वाचवू शकतो. ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन आजपासूनच साधनेला आरंभ करा !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !