आवाडे येथील हानीग्रस्त शेतकर्‍याला पालकमंत्र्यांकडून ५० सहस्र रुपयांचे साहाय्य

शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणारे प्रशासकीय अधिकारी जनतेचे अन्य प्रश्‍न कसे सोडवत असतील ?

सावंतवाडीतील अवैध व्यवसाय १५ दिवसांत बंद न केल्यास उपोषण करण्याची नगराध्यक्षांची चेतावणी

सावंतवाडी शहरात व्हिडिओ गेम, क्लब, मटका, जुगार आदी अवैध व्यवसाय चालू आहेत.

राज्यातील सलून (केस कापण्याचे दुकान) आणि न्हाव्यांची दुकाने उघडण्याविषयी सलून मालक गटाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

केस आणि सौंदर्य सेवा आवश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावी.

नवीन मांडवी पुलाचे बांधकामाविषयीचे परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करावे, अशी काँग्रेसची मागणी

पुलावर कोसळलेला १ वीजेचा खांब हे भाजपच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आहे.

हिंदूंनो, व्यापक व्हा !

‘हिंदूंनो, स्वतःसमवेत राष्ट्र आणि धर्म यांचाही विचार करा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संभाजीनगर खंडपिठाने ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या राज्यातील २५ सहस्र शिक्षकांच्या ८९ याचिका फेटाळल्या !

केंद्र सरकारने बंधनकारक केलेली ‘शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्र’ (टीईटी) परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या ८९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने फेटाळल्या आहेत.

अयोध्येतील श्रीराममंदिर भूमी संपादनात घोटाळा नाहीच ! – डॉ. विश्वंभरनाथ अरोरा, वरिष्ठ पत्रकार, ‘टाइम्स’ समूह

‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘श्रीराममंदिराच्या दुष्प्रचाराचे षड्यंत्र’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ चर्चासत्र

पारोळा (जळगाव) येथील भुईकोट किल्ल्याचे पावित्र्यरक्षण आणि संवर्धन करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

महाराष्ट्रातील गड-किल्ले हे आपल्या पूर्वजांच्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा लाभलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील पेशवेकालीन भुईकोट किल्ला ऐतिहासिक आहे; मात्र पडझड, भग्नावस्था, किल्ल्याचा शौचालय अन् मुतारी म्हणून वापर, आवारातील कचरा आणि घाणीचे साम्राज्य, अशी त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.