पंतप्रधान आरोग्य योजनेविषयी आलेला चांगला अनुभव !

कोरोनाच्या काळात आलेले चांगले अनुभव त्वरित कळवा !

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये.

सर्व भक्तांनी मंदिर रक्षणासाठी पुढाकार घ्यावा ! – सी.एस्. रंगराजन, प्रमुख पूजक, चिल्कूर बालाजी मंदिर, भाग्यनगर, तेलंगाणा

आज प्राचीन मूर्तीपूजेची परंपरा, हिंदूंचा धर्म आणि विश्वास यांवर आघात होत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन धर्मरक्षणाचा संकल्प करायला हवा.

प्रभु श्रीरामांनी मांस भक्षण केले, हा संपूर्णत: खोटा दुष्प्रचार ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी, महामंत्री, अयोध्या संत समिती

प्रभु श्रीरामांनी कस्तुरी मृगाची शिकार केली नाही, तर मारीच राक्षसाचा मायावीपणा उघड केला. हनुमानाने सीतामातेला सांगितले आहे, ‘आपल्या वियोगात असतांना प्रभु श्रीरामांनी मध आणि उडीद यांचे सेवनही केले नाही.

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यापूर्वी भूमीसंदर्भातील लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे

गायिका सौ. देवश्री भार्गवे यांनी गायलेला राग मुलतानी आणि त्याची सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

‘२१ डिसेंबर २०१९ या दिवशी गायिका सौ. देवश्री भार्गवे यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संगीताविषयीच्या संशोधनामध्ये सहभागी होऊन रागगायन केले. तेव्हा त्यांनी राग मुलतानी गायला.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या सौ. वैशाली राजहंस यांना व्यष्टी साधनेचा आढावा देतांना सौ. ज्योत्स्ना जगताप यांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘साधना करायला लागल्यापासून व्यष्टी साधनेचा आढावा देणे आणि समष्टी सेवा करणे, असे प्रयत्न देवच माझ्याकडून करवून घेत होता.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील श्रीरामाचा नामजप ऐकतांना आलेल्या अनुभूती

५.८.२०२० या दिवशी श्रीराम जन्मभूमीचा शिलान्यास सोहळा होता. त्या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ’श्रीरामा’चा नामजप साधकांना ऐकवला.

गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तरी ती अल्पच ।

गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तरी ती अल्पच ।
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मिळाला दैवी बालकांना जन्म ।