कोरोना झाल्याचे वृत्त रुग्णांनी न लपवण्यासाठी याविषयी समाजात सकारात्मक जागृती होणे आवश्यक आहे.
सांगली – मिरज तालुक्यातील एका कुटुंबातील तिघांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. नातेवाईक असलेल्या कोरोना रुग्णाने ही माहिती लपवल्याने हा प्रकार घडला. ३२ वर्षीय व्यक्ती, त्यांची आई आणि त्यांचे काका अशा तिघांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला.