२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनाही लस उपलब्ध होणार !

कोरोनावरील लस बनवणार्‍या ‘भारत बायोटेक’ला २ ते १८ वर्ष वयोटातील मुलांवर चाचणी करण्याची मान्यता मिळाल्याने या वयोगटातील मुलांनाही लस उपलब्ध होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत कडक दळणवळण बंदीचा निर्णय घेणार !  हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दूध विक्री आणि औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय दोन दिवसांत घोषित करणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आनंदनगर (ठाणे) येथील कोरोनावरील लसीकरण केंद्रावरील उत्तम व्यवस्थेचे अनुकरणीय उदाहरण !

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आनंदनगर येथे महापौर नरेश म्हस्के यांच्या प्रभागामध्ये ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी कोरोनावरील लस देण्यासाठी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मी आणि अन्य एक साधिका कोरोनाची लस घेण्यासाठी या केंद्रावर गेलो होतो.

अशांवर कठोर कारवाई हवी !

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचे एक छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात त्यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या मागच्या बाजूला श्री महाकाली देवीचे चित्र आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीका होत आहे.

अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीने सिद्ध केले हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारे यंत्र !

देशाच्या सैन्यासाठी शस्त्र आणि इतर सामग्री सिद्ध करणार्‍या आयुध निर्माण कारखान्यात (ऑर्डनन्स फॅक्टरीत) हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारे यंत्र बनवण्यात आले आहे.

एका शहरात झालेल्या एका संगीत संमेलनात संगीत कलाकारांविषयी जाणवलेली सूत्रे

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे काही साधक अभ्यास करण्याच्या दृष्टीने एका शहरातील एका संगीत संमेलनाला गेलो होतो. तेथे आम्हाला ३ कलाकारांचे गायन आणि त्यांना साथ देणार्‍या २ कलाकारांचे वादन ऐकायला मिळाले. त्या वेळी मला समाजातील कलाकारांमध्ये स्वभावदोष आणि अहं तीव्र स्वरूपात असल्याचे जाणवले

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सिद्ध रहावे ! – शेखर सिंह

नैसर्गिक आपत्तीविषयी मान्सूनपूर्व सिद्धता आढावा बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तेव्हा ते बोलत होते. या वेळी उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची सिद्धता चालू

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा लहान मुलांवर अधिक परिणाम होणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. त्या अनुषंगाने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आयुक्त कार्यालयात बालरोगतज्ञांची बैठक घेतली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यमय हस्तस्पर्शामुळे त्यांनी अक्षय्य तृतीयेला संतांना दान केलेल्या वस्तूंमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे

सण-उत्सव यांविषयी नाविन्यपूर्ण संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय