सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाविषयी दिलेला अभिप्राय
‘मी भारतात पुष्कळ ठिकाणी फिरून आलो आहे; मात्र हरिद्वार, मथुरा आणि तिरूपती या ठिकाणीही सनातनच्या रामनाथी आश्रमासारखा आश्रम पहायला मिळाला नाही. येथील साधकांची शिस्त, नम्रता आणि समयसूचकता उच्च स्तराची आहे. आश्रमाची सर्व व्यवस्था योग्य आहे. त्यामुळे कुठेही त्रुटी लक्षात आली नाही. विशेष म्हणजे साधक स्वतःच्या चुकांची पाटी गळ्यात घालतात किंवा फलकावर चुका लिहितात. त्यामुळे त्यांची अंतर्मुखता वाढते, हे स्वागतार्ह आहे.’
– श्री. पुरुषोत्तम राजाभाई वसाणी, कोल्हापूर (२७.१०.२०१९)