सातारा पोलीस दलात नवीन ७२ वाहने
जिल्हा नियोजन निधीतून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला नवीन वाहन देण्यात आले आहे. यामध्ये २४ मोठी वाहने आणि ४८ मोटारसायकली अशा एकूण ७२ वाहनांचा समावेश आहे.
जिल्हा नियोजन निधीतून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला नवीन वाहन देण्यात आले आहे. यामध्ये २४ मोठी वाहने आणि ४८ मोटारसायकली अशा एकूण ७२ वाहनांचा समावेश आहे.
संभाजीनगर येथील सनातनचे साधक अधिवक्ता चारूदत जोशी (वय ३९ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने २८ एप्रिल या दिवशी निधन झाले.
बारा डबरी परिसरातील कचरा डेपोजवळ असलेल्या बायोडेट असोसिएशनच्या जैविक वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाची अनुमाने ३०० फूट उंचीची धुरांडी वादळी वार्यात कोसळली.
ईश्वरपूर येथील सनातनच्या साधिका इंदुमती बजरंग कदम यांचे यजमान बजरंग बापुसो कदम (वय ५८ वर्षे) यांचे २५ एप्रिल या दिवशी हृदयविकाराने निधन झाले.
बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, शासनाने कडक निर्बंध घातलेले असले, तरी नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. याचा परिणाम रुग्णवाढीवर होत आहे.
जेवढी सेवा तेवढेच शुल्क या मागणीवर सातारा जिल्हा पालक संघ ठाम असल्याने शिक्षण विभागाने पालक संघाकडून कल दिल्यास खासगी शिक्षण क्षेत्रातील मनमानी कारभाराला चाप लागणार आहे, असे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे.
देसाई – ९४०५५ ५४०४०, चेंडके ९५७९२ ७६१११, निकम – ९४०५४ ०२६२६, तसेच मोहिते ९४२३२ ६८५५८, विशाल चव्हाण – ८०८७१ २१२६१ यांना संपर्क साधावा.
२६ एप्रिलपासून कोणाही बाहेरील व्यक्तीला सत्तरी तालुक्यातील उस्ते बंधार्यावर प्रवेश दिला जाणार नाही.
ज्येष्ठ आणि दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांना प्राधान्याने लस देण्याची मागणी
रुग्णवाहिका अधिक भाडे आकारल्यास किंवा नकार दिल्यास तक्रार करता येणार.