परात्पर गुरु डॉक्टरांचा ‘न भूतो न भविष्यति ।’ असा अमृत महोत्सव सोहळा पहातांना साधिकेने अनुभवलेली आनंदावस्था !

सोहळा पहातांना अनुभवलेला आनंद शब्दातीत असणे आणि काळगर्भाच्या महाशून्यात अनंत कोटी ब्रह्मांडे एकरुप होतांना दिसणे

श्री. सागर निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छा !

चैत्र शुक्ल पक्ष एकादशी (२३.४.२०२१) या तिथीला श्री. सागर निंबाळकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने सनातनच्या ग्रंथांचे संकलक पू. संदीप आळशी यांनी केलेली कविता आणि दिलेल्या शुभेच्छा.

एका संतांची भेट झाल्यानंतर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सुमित सागवेकर यांनी अनुभवलेली भावस्थिती !

संध्याकाळी व्याख्यान देतांना गुरुदेव ‘विषय मांडण्यासाठी ज्ञानशक्ती देत आहेत’, असे जाणवणे

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत सहस्रबुद्धे यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘१४.६.२०२० या दिवशी श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे यांचे संपूर्ण कुटुंब (पत्नी, मुलगी, मुलगा आणि स्नुषा) सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे.

दळणवळण बंदीच्या काळात घरी असतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची भावसत्संगातील दैवी वाणी ऐकून साधनेचे ध्येय ठरवणे आणि ते पूर्ण होतांना पुष्कळ आनंद मिळणे

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताईंची वाणी म्हणजे दैवी वाणीच आहे’, असे मला वाटले. देवाने मला प्रतिदिन साधनेचे ध्येय घ्यायला सुचवले.

रुग्णाईत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या सतत अनुसंधानात राहून शांत आणि स्थिर झालेल्या अन् ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या पुणे येथील कै. श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे !

२७ एप्रिल या दिवशी कैै. श्रीमती सुशीला साळुंके यांचा जीवनपट पाहिला. आज २८ एप्रिल या दिवशी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केल्यावर आणि रुग्णाईत झाल्यावर त्यांच्यात झालेले लक्षणीय पालट पाहूया.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

‘आपल्या प्रत्येक कृतीत शिष्यभाव असायला हवा. इतरांशी बोलतांना आपली वाणीही शिष्यभावात असायला हवी, म्हणजेच नम्र असायला हवी. आपल्या वाणीमुळेच दुसर्‍याची वाणी आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असते.

प्रारब्ध संपवण्याचे महत्त्व, पाप-पुण्य आणि कर्मफल !

प्रारब्धभोगाची तीव्रता अल्प करून आनंद उपभोगण्यासाठी साधना हाच उपाय असणे

अन्नरसांचा प्रकृतीवर उत्तम परिणाम होण्यासाठी नामजप करत जेवणे श्रेयस्कर !

अन्न हे पवित्र घरचे आणि पवित्र भावनेने केलेले अन् पवित्र धान्यांचे असावे. अन्नाप्रमाणे मन बनते. जेवतांना चालू असलेल्या विचारांचे संस्कार अन्नरसावर होतात आणि तेच पुढे आपल्या प्रकृतीतही रुजू लागतात.