निधन वार्ता !

संभाजीनगर – येथील सनातनचे साधक अधिवक्ता चारूदत जोशी (वय ३९ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने २८ एप्रिल या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, भाऊ, भावजय आणि सासू असा परिवार आहे. सनातन परिवार त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे.