वीजग्राहकांनी स्वत: वीजमीटरचे रिडिंग पाठवण्याचे महावितरणचे आवाहन

रिडिंग पाठवण्यासाठी भ्रमणभाष अ‍ॅप किंवा वेबसाईट यांची सोय उपलब्ध

सिरम इन्स्टिट्यूटकडून लस उपलब्ध झाल्यास गोव्यात १ मे पासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

सध्या लसीचा पुरवठा करणे शक्य नसल्याचे सिरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनाविषयक चाचणी झालेल्या रुग्णांचा अहवाल येण्याआधीच औषधोपचार चालू केले जातील !  विश्‍वजित राणे, आरोग्यमंत्री

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १ कोटी लिटर ऑक्सिजनची आवश्यकता !  डॉ. शिवानंद बांदेकर

लोकांनी कोविड नियमांचे पालन करावे; मगच सरकारला दोष द्यावा !

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतांना त्याचे सरकारवर खापर फोडण्याआधी नागरिकांनी स्वत: संयम आणि शिस्त पाळली पाहिजे. मास्कचा केवळ शोभेपुरता वापर करून फिरणार्‍या व्यक्ती कोरोनाच्या सुपरस्प्रेडर ठरू शकतात.

गोव्यात दिवसभरात ३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर २ सहस्र ११० नवीन रुग्ण

शेजारील राज्यांतील दळणवळण बंदीचा गोव्यात जीवनावश्यक साहित्य मिळण्यावर परिणाम होणार नाही ! – मुख्यमंत्री

नगर येथील पशूवधगृहातून ३०० किलो गोवंशियांचे मांस जप्त

निष्क्रीय आणि भ्रष्ट पोलीस प्रशासन यांच्यामुळेच गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?

रेमडेसिविरसाठी नातेवाइकांनी काळाबाजार करणार्‍यांच्या आमीषाला बळी पडू नये ! – पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक

कोरोनारुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयातच रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. या औषधाचा समावेश जीवनावश्यक गरजेच्या सूचीत करण्यात आला आहे.

गोव्यातील कोरोनाविषयक निर्बंधांची कडक कार्यवाही करण्याविषयी मुख्यमंत्र्यांच्या पोलीस अधिकार्‍यांना सूचना

नगरपालिका निवडणुकीच्या निकालाचा विजयोत्सव साजरा करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई का केली नाही, याचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून मागवला आहे.

स्वत:चे रक्षण स्वत:च करायला सिद्ध व्हा ! – कु. प्राची शिंत्रे, हिंदु जनजागृती समिती, कोल्हापूर

कुणीतरी येईल आणि माझे रक्षण करेल या मानसिकतेतून बाहेर पडून मला स्वतःला माझे रक्षण करायला सिद्ध व्हायचे आहे. आता रडायचे नाही, तर संघर्ष करायचा आहे, असा निर्धार केला तरच आपण येणार्‍या काळात जगू शकू.

संभाजीनगर येथे रुग्ण घटल्याने महापालिकेचे १८ पैकी ५ कोविड केअर सेंटर रिकामे !

दळणवळण बंदी आणि वाढते लसीकरण या योजनांमुळे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू घटू लागली आहे.