ईश्वरपूर (जिल्हा सांगली) – ईश्वरपूर येथील सनातनच्या साधिका इंदुमती बजरंग कदम यांचे यजमान बजरंग बापुसो कदम (वय ५८ वर्षे) यांचे २५ एप्रिल या दिवशी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. बजरंग बापुसो कदम हे कामगार चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते होते. सनातन परिवार कदम कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण