नालासोपारा येथे कुत्रींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !

२२ वर्षीय विकृत धर्मांध युवकाने २ कुत्रींवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी आरोपीला कह्यात घेतले आहे. इरफान बागवान असे त्याचे नावे आहे.

याला उत्तरदायी असणार्‍या सर्वांना शिक्षा करा !

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सर्वस्वी तुम्हीच उत्तरदायी आहात. तुमच्या अधिकार्‍यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवायला हवा, अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारले.

कोल्हापुरातील एका केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी

कोल्हापुरात दोन दिवसांच्या लसीच्या तुटवड्यानंतर २६ एप्रिल या दिवशी अनेक केंद्रांवर प्रचंड प्रमाणात गर्दी उसळल्याचे दिसून आले. या वेळी सामाजिक अंतराच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

‘शाब्बास मुंबईकर’ म्हणण्याची वेळ लवकरच येईल ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे थांबलेला नसला, तरी संख्या वाढू नये, यासाठी मुंबईकर कटिबद्ध असल्याचे दिसत आहे. बहुतांश मुंबईकर घरात बसून आहेत. हे चित्र कायम राहिल्यास ‘शाब्बास मुंबईकर’, असे म्हणण्याची वेळ लवकरच येईल’, असा विश्‍वास मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

श्री हनुमान चालिसाचे पठण करणे, तसेच हनुमानाचा तारक आणि मारक नामजप करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे; पण स्तोत्रपठणाच्या तुलनेत नामजपाचा परिणाम अधिक होणेे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

वीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी आणि महाबली हनुमान !

‘वाल्मीकि रामायणातील किष्किंधा कांड, सर्ग ६६ मध्ये मारुतीच्या जन्माची वर्णन केलेली कथा पुढे दिली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या ‘ऑनलाईन’ भावसोहळ्याच्या वेळी गोवा येथील साधकांना आलेल्या अनुभूती

कार्यक्रम बघतांना मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत होत होता. ‘बाहेर एवढी आपत्कालीन परिस्थिती असूनही गुरुदेव आपल्याला सत्मध्ये ठेवत आहेत’, याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटली.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही;कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

श्री मारुतिरायांवरील दृढ श्रद्धेमुळे गावाचे गारांपासून रक्षण झाल्याची अनुभूती येणे

गाजरवाडीच्या शेजारच्या गावांमध्ये गारांचा पाऊस पडून द्राक्षबागांची हानी होणे; परंतु गाजरवाडी येथे गारा न पडणे