कोरोनाच्या चाचणीच्या खोटा अहवाल देणार्‍या खासगी प्रयोगशाळेच्या धर्मांध तंत्रज्ञाला अटक !

रुग्णांची फसवणूक करणार्‍या धर्मांधांना कठोर शासन करावे !

मंदिरांची भूमी अतिक्रमण मुक्त करा !

राजस्थानच्या महवा येथे भूमाफियांनी मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण केल्याने निराश झालेले पुजारी शंभु शर्मा यांचा मृत्यू झाला होता. यामुळे ‘भूमाफियांवर कारवाई होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही’, असे सांगत गेले ७ दिवस आंदोलन चालू आहे.

पोलीस विभागातील भ्रष्टाचार आणि त्यातून होणारी पोलिसांची ससेहोलपट !

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांंमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

मंदिरांचे सरकारीकरण आणि भाजपचे आश्‍वासन !

तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालू आहे. या प्रचाराच्या वेळी कर्नाटक राज्यातील चिकमंगळुरू मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी यांनी ‘तमिळनाडूत भाजपची सत्ता आल्यास सरकारने अधिग्रहित केलेली सर्व मंदिरे परत करू’, असे आश्‍वासन दिले.

कपड्यांवरील सात्विक, राजसिक आणि तामसिक वेलविणींमधून (नक्षींमधून) प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

एका राज्यातील एका मोठ्या रुग्णालयात एका साधिकेने अनुभवलेली विदारक स्थिती

आरोग्यकेंद्रांची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. एका साधिकेने एका मोठ्या रुग्णालयात अनुभवलेली अशी विदारक स्थिती येथे देत आहोत.

अध्यात्माचे श्रेष्ठत्व !

‘विज्ञान पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी समजून घेतात; म्हणून त्याला मर्यादा आहे. याउलट अध्यात्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असल्याने ते अमर्याद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘प्राचीन तक्षशीला, नालंदा आणि गुरुकुल यांसारखे सर्व विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थापन केलेले महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय !

हे जगातील सर्वांत पहिले अध्यात्म विश्‍वविद्यालय आहे. ‘कोणत्याही कलेच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती करता येते’, याविषयी येथे मार्गदर्शन केले जाते.

फाल्गुन आणि चैत्र मासातील शुभ-अशुभ दिवस अन् त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्व !

‘१४.३.२०२१ पासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.