सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी सोपा घरगुती उपचार !

‘गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने प्रसाद म्हणून ग्रहण करतात. त्यामुळे या ऋतूमध्ये होणार्‍या विकारांवर कडूनिंब हे सुयोग्य औषध आहे. कडूनिंबाच्या पानांचा उपयोग पुढीलप्रमाणे करावा.

खर्‍या मनुष्याचे लक्षण

मनुष्याची योग्यता त्याच्या आचरणाने सिद्ध होत असते, नुसती बडबड काही उपयोगाची नाही. दिलदारपणाच त्याला मोठेपणा मिळवून देतो. परहितासाठी झटणाराच खर्‍या अर्थाने मनुष्य होय.