गोव्यात येणार्या प्रवाशांना कोरोनाबाधित नसल्याचा दाखला आणणे बंधनकारक करता येणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
गोव्यात आर्थिक घडामोडी पुन्हा बंद करता येणार नाहीत. कोरोनासंबंधी चाचण्यांमध्ये वाढ करता येईल – डॉ. प्रमोद सावंत
गोव्यात आर्थिक घडामोडी पुन्हा बंद करता येणार नाहीत. कोरोनासंबंधी चाचण्यांमध्ये वाढ करता येईल – डॉ. प्रमोद सावंत
विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती झाली, तशी गुन्हेगारीतही प्रगती झाली. त्यामुळे केवळ भौतिक प्रगती नव्हे, तर नैतिक प्रगतीही आवश्यक असल्याने समाजाला साधना शिकवण्याला पर्याय नाही.
सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज (इंदूर, मध्यप्रदेश) यांची आज पुण्यतिथी
भारतासारख्या लोकशाही देशामध्ये राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे; मात्र त्याविषयी अतिरेक करणे देशाच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या गौरवशाली भूतकाळाच्या दृष्टीने चांगले नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर गंभीर आरोप
एवढ्या मोठ्या चित्रपटसृष्टीत केवळ एखाद-दुसरी व्यक्तीच श्रीमद्भगवद्गीतेविषयी अशी मागणी करतेे, हे लक्षात घ्या ! मुळात अशी मागणीही करावी लागण्याची आवश्यकता नाही. केंद्रातील सरकारनेच असा निर्णय घेतला पाहिजे होता, असे हिंदूंना वाटते !
कोरोना नियमांचे पालन न झाल्याने शहर पोलिसांनी आयोजकांवर कोरोनाविषयक नियम तोडल्याचा गुन्हा नोंद केला. ही पोटनिवडणूक १३ एप्रिल या दिवशी होत असून २३ मार्चपासून उमेदवारी आवेदन दाखल होण्यास प्रारंभ होत आहे.
कित्येक महिलांवर प्रतिदिन अन्याय, अत्याचार होत आहेत. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्यामध्ये शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक बळ हवे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही या वेळी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनाचे निमित्त !