अभिनेत्री कंगना राणावत यांच्यासह ४ जणांवर गुन्हा नोंद
‘दिद्दा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर’ पुस्तकाच्या लेखकाच्या ‘कॉपीराईट’च्या उल्लंघनाच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी ४ जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
‘दिद्दा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर’ पुस्तकाच्या लेखकाच्या ‘कॉपीराईट’च्या उल्लंघनाच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी ४ जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
अपर्कीतीच्या भयापोटी बोठे यांनी रेखा जेरे यांची हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज
न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा देशातील सर्वोच्च न्यायालयातील अधिकारपदावर होत्या. खर्या अर्थाने त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होत्या. असे असूनही बेगडी सुधारणावाद, महिला-पुरुष समानता असल्या भंपक संकल्पनांना त्या बळी पडलेल्या नाहीत.
पू. नेवासकर यांनी सपत्नीक त्यांचे गुरु देवेंद्रनाथ यांची सगुण सेवा केली. त्यांनी गुरु-शिष्य नात्याविषयी विपुल लिखाण केले आहे. या लिखाणाच्या माध्यमातून ‘गुरु कसे असतात आणि ते तत्त्व म्हणून कसे कार्य करतात’, हे त्यांच्या लिखाणातून सुस्पष्टपणे कळते. ते अध्यात्मातील विविध ज्ञानाविषयीचे पैलू सहजपणे उलगडून सांगत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १४ मार्च या दिवशी असलेली परीक्षा अचानक पुढे ढकलली. याचा निषेध करण्यासाठी आणि वीजदेयके न भरणार्यांची अचानक वीजतोडणी करणार्या महाविकास आघाडीचा भाजपच्या वतीने १२ मार्च या दिवशी निषेध व्यक्त करण्यात आला.
‘खरे सुख हवे असल्यास तू वैदिक सिद्धांताकडे बघ. तो तुला शाश्वत सुखाचा लाभ करून देऊन, तुझा जीवनकलह पार मावळून टाकून केवळ सुखाच्या साम्राज्यामध्ये नित्य तृप्तीने नांदवील.
भारत हा एक स्वाभाविक, तसेच अमेरिकेचा उदयोन्मुख भागीदार आहे. आम्ही भारताला शस्त्रे आणि उपकरणे यांचा पुरवठा करून त्याचे सैनिकी आणि तांत्रिक सहकार्य अधिक दृढ करत आहोत.
१३० कोटी भारतीय जनता न्याय मिळेल, या आशेने न्यायालयाकडे आशाळभूतपणे पहात असते. त्यामुळे असे सर्व आरोप-प्रत्यारोप केवळ याचिका संपवून निकाली काढू नये. त्यांच्यावरील आरोप खरे असतील, तर कारवाई करावी आणि आरोप निराधार असतील, तर खोटे आरोप करणार्यांना दंडित करावे.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. १९ मार्च या दिवशी अर्जावर सुनावणी होईल. या प्रकरणात वाझे संशयित आहेत.
कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांवर ‘प्लाझ्मा’ ही प्रभावी उपचारपद्धत आहे; पण ते दान करणारे दातेच सापडत नाहीत. कोरोनामुक्त होऊन २८ दिवस झालेल्या व्यक्तींनी रक्तपेढीत ‘प्लाझ्मा’ दान करावा, असे आवाहन अन्न आणि आरोग्य प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त श्री. दिनेश खिंवसरा यांनी केले आहे.