स्वस्त दरातील घरे बांधण्यासाठी तुलनात्मक अभ्यास
आपत्काळाच्या दृष्टीने घरे बांधतांना लक्षात घ्यावयाची काही महत्त्वाची सूत्रे मांडत आहोत.
आपत्काळाच्या दृष्टीने घरे बांधतांना लक्षात घ्यावयाची काही महत्त्वाची सूत्रे मांडत आहोत.
प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. ९ मार्च या दिवशी ‘साधनेविषयी शंकांचे निरसन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
‘भगवान शिवाचे तिसरे नेत्र म्हणजे संपूर्ण विश्वाला सामावून घेणारे स्थान असून यायोगेे शिव भूत, भविष्य आणि वर्तमान या सर्व काळांचे ज्ञान ठेवू शकतो’, असे वाटले.
‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आमच्या सांगली येथील सदनिकेच्या समोर चि. देविका सावंत ही बालिका रहाते. मी घरी गेलेे असतांना मला देविकाची काही वैशिष्ट्ये लक्षात आली. ती येथे दिली आहेत. आज चि. देविकाचा तिसरा वाढदिवस आहे.
महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा १,००० पटीने कार्यरत असते. त्याचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप अधिकाधिक आणि भावपूर्ण करावा.
‘एखाद्या वडीलधार्या व्यक्तीचा आधार वाटतो’, तसा आम्हाला सोहमचा आधार वाटायचा. ‘त्याच्यात असलेला भाव, त्याचे व्यवस्थापकीय गुण आणि सेवेतील तत्परता यांमुळे मला असे जाणवत असावे’, असे मला वाटले.
आज शिववंदना करतांना पुढील ओळी मनात आल्या. ओळी लिहितांना तांडव करतांनाचा वेग, त्वेष आणि प्रचंड ऊर्जा जाणवत होती.
वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे यांची कुटुंबियांना जाणवलेली यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पैसे अशाश्वत आहेत. संतांनी दिलेला आशीर्वाद अखंड टिकणारा आहे. अखंड म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत टिकणारा आहे.